शासकीय योजना
* आर्थिक दृष्ट्या गरीब जनतेला दर्जेदार वैद्यकीय सुविधा पुरविणे
* प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.५ लाख आरोग्य संरक्षण
* सर्व शासकीय रुग्णालयात व १.३५० अंगीकृत रुग्णालय मार्फत १.३५६ उपचार
* सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणनेत नोंदीत समाविष्ट कुटुंब
* अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंबे
* पिवळी अन्नपूर्णा योजना व केसरी शिधा पत्रिका धारक कुटुंबे
* शुभ्र शिधा पत्रिका धारक कुटुंबे (शासकीय निमशासकीय कर्मचारी यांच्यासह ) शिधा पत्रिका नसलेले कुटुंब
* आश्रम शाळेतील विद्यार्थी, अनाथालयातील मुले,आश्रमातील महिला,जेष्ठ नागरिक, पत्रकार कुटुंब,बांधकाम कामगार
* अपघातात जखमी महाराष्ट्राबाहेरील/देशाबाहेरील रुग्ण